Wednesday, 17 July 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 21/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पेरणीपूर्व बीज प्रक्रिया
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – सा.क. संज्ञा कुलकर्णी – विषय – तरुणाईशा जूळवून घेताना
सायं.6.15 वा
लोकसंगीत – भेदिक – शिवाजी धोंडीभाऊ ठाणगे आणि सहकारी

No comments:

Post a Comment