Tuesday, 23 July 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 26/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – सुधीर फडके यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्ष पूर्ती निमित्‍त संस्‍कृत कीर्तन – सा.क. निहास खांबेटे आणि मृदुला सबनीस
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – ब्रम्‍हांडी पाहता दिसे – सा.क. उन्‍मेश वाळींबे आकाशवाणी – औरंगाबाद  
सायं.5.30 वा.
युववाणी – कारगिल विजय दिनानिमित्‍त कवितांवर आधारित कार्यक्रम 
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – पर्यावरण के बदलते आयाम – ज्ञानप्रकाश

No comments:

Post a Comment