Wednesday, 24 July 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 27/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कृषी अभियांत्रिकीमधे विविध संधी
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग 90 वा, विशेष सहभाग – सिनेनाट्य अभिनेता समीर धर्माधिकारी सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – लोकधारा अवधुत गांधी आणि सहकारी यांनी सादर केलेली भजने, चैतन्‍य संस्‍थेच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या मुलाखतींवर आधारित बाह्यध्‍वनीमुद्रीत कार्यक्रम – वि - कौटुंबिक हिंसाचार
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – हमीद सय्यद आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ऊसातील हुमणीचे नियंत्रण – डॉ.भरत रासकर, शेवगा लागवड फायद्याची – माहिती – भरत टेमकर  - ्‍ीीबलल महिलांनी

No comments:

Post a Comment