Friday, 16 August 2019

378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 19/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती ..
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – रोग प्रतिकार क्षमतेशी  संबंधीत आजार – डॉ.ज्ञानेश्‍वर मोटे – भाग – 3
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्‍पती – डॉ. बळवंत कुलकर्णी  - भाग – 4
स.8.45 वा.
परिक्रमा – मराठी देशा फौंडेशनचे दामोदर मगदूम,रवी पवार यांची मुलाखत
स.9.00 वा.
मराठी चित्रपट संगीत - मा.विनायक स्‍मृतीदिन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – 1) मुलं आणि त्‍यांचं घर या मालिकेचा तिसरा  भाग सहभाग
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – संविधान संवाद विद्यार्थ्‍यांशी – राज्‍य धोरणाची निती निर्देशक तत्‍वे - लेखन प्रा.डॉ.अनंत राऊत  सा.क.- सतिश जोशी  आकाशवाणी – परभणी
सायं.5.30वा.
युववाणी – जागतिक फोटोग्राफी दिनानिमीत्‍त फोटोग्राफीमध्‍ये करिअर या विषयी अक्षता जोशी यांच्‍याशी बातचित 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – गोंधळ – चंद्रकांत नारायण लसुणकुटे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सुलभा पिशवीकर ,तबला – धनंजय खरवंडीकर
हार्मोनियम – शरद सिधये
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1) प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 17 वा तूर एकात्‍मीक कीड वयवस्‍थापन – माहिती – डॉ.एस.डी.बंटेवाड प्राध्‍यापक व.ना.म.कृ.वि. परभणी
2) आर्थिक दृष्‍टया किफायतशीर आडसाली ऊस शेती करण्‍याचे तंत्र –
माहिती – बाहुबली टाकळकर – संख्‍याशास्‍त्रीय अधिकारी संख्‍याशास्‍त्र आणि माहिती विभाग  वसंतदादा शुगर इंन्स्टिट्युट, मांजरी
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कल्यान गायकवाड
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत - कलाकार – राजेंद्र कंदलगावकर – गायन
राग – मियॉं मल्‍हार तबला – विनायक फाटक 











No comments:

Post a Comment