Tuesday, 13 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 18/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – शेळ्यांचे आरोग्‍य, प्रजननांचे महत्‍व
.6.50 वा.
आपले आरोग्‍य – रोग प्रतिकार क्षमतेचे आजार – डॉ.ज्ञानेश्‍वर मोटे
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा – 15
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – ज्‍येष्‍ट गायक श्रीकांत पारगांवकर – सा.क.संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – विषय - निसर्गाची दोन्ही रूपे सा.क. गौरी पत्‍की
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या मालिकेचा भाग – 2
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – आख्‍यान विषय – स्‍वामी विवेकानंद – सा.क. निवेदिता मेहंदळे  
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – अनिर्बन देसगुप्‍ता – सरोद वादन

No comments:

Post a Comment