Wednesday, 28 August 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 30/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – वांग्‍यावरील शेंडा आणि फळ पोखरणा-या अळीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – श्रीगणेशपुजेतील पत्री – हेमा साने
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – का वार्ता – संस्‍कृतच्‍या क्षेत्रातील घडामोडींचा संस्‍कृतमधून आढावा – ओंकार जोशी
.9.00 वा
समन्वित कार्यक्रम – पोळा – जोर्वेचा पोळा ले.सा.क. सुदाम बटुळे –
आकाशवाणी – अहमदनगर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – वि. किशोरी आमोणकर
स.12.00 वा.
स्‍नेहबंध - कथांतर या मालिकेचा पुढचा भाग – एका प्रेमाची दास्‍तान – मूळ कथा भारत सासणे – रूपांतर – डॉ.वीणा देव -  सा.कर्त्‍या – गौरी लागू
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – विज्ञान विषयक विविध योजना - सा.क. प्रकाश अत्राम आकाशवाणी – नागपूर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पद्माकर थत्‍ते – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – महापूराचा मागोवा राज्‍याच्‍या काही भागात आलेल्‍या पूरस्थितीची कारणं आणि उपाययोजना या विषयावर पर्यावरण शास्‍त्र प्राध्‍यापिका रूपाली गायकवाड यांच्‍याशी सलोनी बगाडे हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - स्‍वच्‍छता पोवाडा – विजय व्‍यवहारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – सिंधी गीत, कवि – प्रभू वफा, संगीत – कानुघोष
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ऊस उत्‍पादनावर होणारा जैविक आणि अजैविक घटकांचा परिणाम – डॉ.मंजुळा केळकर, ऊस पिकातील आंतरमशागत आणि तणनियंत्रण – प्रशांत शेटे कचो
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी गझल संगीत – अशोककुमार पाठक
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – नागपूर
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – यादों के झरोखोंसे – कवियत्री – महादेवी वर्मा का अज्ञेय
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – चारुशीला गोसावी – व्‍हायोलिन


No comments:

Post a Comment