Wednesday, 28 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 31/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांतील लेप्‍टोस्‍पायरोसिस आजार
.6.50 वा.
नातं निसर्गाशी – श्रीगणेशपूजेतील पत्री – हेमा साने
स.8.45 वा.
कौटुंबिक श्रुतिका मालिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.  - सा.क.गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – सहाना बॅनर्जी – सतार
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग –  ज्‍येष्‍ठ गायक श्रीकांत पारगावकर - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  काव्‍यचंद्रिका बहिणाबाई – रूपक – लेखिका – प्राजक्‍ता पांचाळ – सा.क. तेजश्री कांबळे  
दु.2.30 वा.
बालोद्यान – नवमहाराष्‍ट्र विद्यालय खराबवाडी या शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला कार्यक्रम च- ग 86मा
सायं.5.30 वा.
युववाणी – पुरूषोत्‍त्‍म करंडक आांतर महाविद्यालयीन एकांकिका स्‍पर्धेचा प्राथमिक फेरीचा आढावा
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विवेक कांबळे – सरोदवादन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – अधिक ऊस उतपादनासाठी सेंद्रीय खतांचं महत्‍व – माहिती – डॉ.किरकुमार ओंबासे, ओझर येथिल अष्‍टविनायक गणपती विघ्‍नहार्ता बद्दल संस्‍थानचे अध्‍यक्ष बबनराव मांडे यांनी दिलेली माहिती
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – प्रतिमा टिळक – गायन

No comments:

Post a Comment