Thursday, 1 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 03/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कीड नियंत्रणात पक्षांचा सहभाग
स.8.45 वा.
कौटुंबिक श्रुतिका मालिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.मुकुंद टाकसाळे – सा.क.गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रघुनंदन पणशीकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग , विशेष सहभाग –  समीर धर्माधिकारी - सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – भारत इंग्लिश स्‍कूल च्‍यस मुलांनी सादर केलेले पर्यावरण विषयक नाटक च- ग 86मा
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘’कला समृध्‍द करते आयुष्‍याला’’चित्रकार मुकीम शेख यांच्‍याशी आरती गाढवे हिनं केलेली बातचित 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास विठ्ठल कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार –  पं.केशव गिडे – बासरी वादन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पावसाळ्यात शेळ्यांची घ्‍यावयाची काळजी – मुलाखत – डॉ.गोकुळ सोनवणे – मुलाखत घेणारं – वहीदा शेख, आडसाली ऊस शेतीचा खर्च कमी करण्‍याचे उपाय माहिती -  बाहुबळी टाकळकर - ्‍ीीबलल महिलांनी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – नयन घोष – सितार वादन

No comments:

Post a Comment