Thursday, 1 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 04/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – आंतरपीक आणि सापळा पीक पध्‍दती
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – समीर धर्माधिकरी – सा.क.संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – सा.क. संज्ञा कुलकर्णी- विषय – श्रावणसरी
दु.2.30 वा.

बालोद्यान – समुहगीत गायन – पाठ – गीत राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज –निवेदन – प्रतिमा जगताप - संगीत - विजय पवार
दु.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – माधव किल्‍लेदार
सायं.6.15 वा
लोकसंगीत – गोंधळगीत – चंद्रकांत नारायण लसुणकुटे आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन –  सांप्रदायिक किर्तन – सुरेश वसंत थिटे आणि सहकारी – आख्‍यान – संताचा महिमा
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – सुभद्रा थनपुरम – गायन

No comments:

Post a Comment