Thursday, 8 August 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 12/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– गाई म्‍हशीमधील पोटफुगी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – पावसाळा आणि सांधेदुखी – डॉ. विनिता कुलकर्णी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – शाश्‍वत जीवनशैली – बसवंत विठाबाई बाबाराव
स.8.45 वा.
परिक्रमा – गरिबांसाठी मोफत दुकान चालवणा-या अनघा ठोंबरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत  
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक युवा दिन – अकोला
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मुलं आणि त्‍यांच घर या मालिकेचा पहिला भाग – ऋचा देव, प्रसाद मणेरीकर
दु.1.00 वा.
खुलं आकाश – मालिका – वृक्षवल्‍ली आम्‍हा सोयरी – सा.क. सुनील कुलकर्णी- सांगली
सायं.5.30वा.
युववाणी – वाचनकट्टा – सहभाग – अनुराग वैद्य आणि निलेश चव्‍हाण
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – विकास बापू दरवडे आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – वि.सिध्‍देश्‍वरी देवी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायो.कार्य शेतशिवार भाग 15 वा जनावरांना होणारे संसर्गजन्‍य रोग आणि त्‍यांचे लसीकरण – माहिती – डॉ.चेतक गुलाबाराव पंचभाई, खरीप भेंडी पिकाचं कीड व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.बाबासाहेब बडे  
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – संगीता बापट
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – विजय कोपरकर – गायन


No comments:

Post a Comment