Thursday, 8 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 11/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – असायटिस कोंबड्यांमधील आजार
.6.50 वा.
आपले आरोग्‍य – पावसाळा – तवचेचे आरोग्‍य – डॉ.विनिता कुलकर्णी
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – श्रीकांत पारगांवकर – सा.क.संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्‍की
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या मालिकेचा भाग – 1
दु.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क.सुखदा पूरकर, स्‍वरभेट – सुखदा पटवर्धन हिच हार्मोनियम वादन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गौळण – सीमा राजेंद्र झेंडे आणि सहकारी
सायं.6.30 ते सायं. 6.55
रा.7.10 ते रा.8.00
रा.8.15 ते रा. 8.43
रा.9.15½ ते रा.11.00
रा.11.10 ते पहाटे 3.00
किंवा खेळ संपेपर्यंत
भारत आणि वेस्‍ट इंडिज दरम्‍यान क्‍वीन्‍स पार्क ओव्‍हल, पोर्ट ऑफ स्‍पेन इथं खेळल्‍या जाणा-या दुस-या एक दिवसीय आंतरराष्‍ट्रीयक्रिकेट सामन्‍याचं धावतं वर्णन

No comments:

Post a Comment