Thursday, 8 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 10/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – भातावरील खोड किडींचे एकात्मिक नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आमवाताचे अन्‍य प्रकार – डॉ श्रीकांत वाघ
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वृक्ष पंचायतन – उमेश वाघेला
स.8.45 वा.
कौटुंबिक श्रुतिका मालिका – जगणं मस्‍त मजेचं –सा.क.गौरी लागू
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग –  ज्‍येष्‍ठ गायक श्रीकांत पारगावकर - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – 1.लोकधारा – बाबासाहेब नरळे आणि सहका-यांनी सादर केलेल्‍या धनगरी ओव्‍या, रामकृष्‍ण वाघ यांनी सादर केलेलं कथाकाव्‍य, 2.नंदा रेगे यांची कथा ‘’नकोशी’’
दु.2.30 वा.
बालोद्यान – संस्‍कृत दिना निमित्‍त महाराष्‍ट्र मंडळ, इंग्लिश मिडियम, टिळक रोड या शाळेच्‍या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम च- ग 86मा
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पावसाळ्यात शेळ्यांची घ्‍यावयाची काळजी – मुलाखत – डॉ.गोकुळ सोनवणे – मुलाखत घेणारं – वहीदा शेख, आडसाली ऊस शेतीचा खर्च कमी करण्‍याचे उपाय माहिती -  बाहुबळी टाकळकर - ्‍ीीबलल महिलांनी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – गीता जावडेकर – गायन

No comments:

Post a Comment