Wednesday, 7 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 09/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – अधिक पाऊस आणि ढगाळ वातावरणात द्राक्ष फळपिेकं सल्‍ला
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – द्रुतस्‍थ कथा मालेत महाभारत आणि भागवत ग्रंथातील द्रुत सुदेव यांचे दुतत्‍व – मिना कराडकर
.9.30 वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सविता सुपनेकर – व्‍हायोलिन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर या मालेतील  कथा बुट्टी लेखक – दि.बा.मोकाशी सा.क.गौरी लागू  
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वृक्षवल्‍ली आम्‍हा सोयरी – सा.क. सुनील कुलकर्णी आकाशवाणी – सांगली  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदीक – रघुनाथ शंकर गुंड आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून विकसित केलेल्‍या ऊस जातीची माहिती – डॉ.रामदास मारुती गारकर, एक डोळा रोप लागण फायदेशीर डॉ.मंजुळा केसकर  कचो
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – नागपूर
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.हरीप्रसाद चौरसिया – बासरीवादन

No comments:

Post a Comment