Monday, 26 August 2019




378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक28/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
 आपले आरोग्‍य – सर्वांसाठी योग – डॉ. धनंजय कुलकर्णी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – देशी बियाणे – निलीमा जोरवर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – व्‍यंकटेश माडगुळकर – पुण्‍यतिथी निमित्‍त रूपक - ‘’देणं माडगुळकरांचं’’ ले/सा.क. गौरी लागू – आकाशवाणी – पुणे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - विकास कशाळकर 
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ लेखक व्‍यंकटेश माडगूळकर यांची गो.मा.पवार यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ज्ञानपीठ पुरस्‍कार विजेत्‍या लेखिका– इंदिरा गोस्‍वामी यांच्‍याविषयी  डॉ भाग्‍यश्री काळे पाटसकर भाषण, ताणतणावाचं व्‍यवस्‍थापन याविषयी संदीप दांडेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.01.05 वा. 
 खुलं आकाश – मालिका – विज्ञान विषयक विविध योजना – सा.क. प्रकाश अत्राम
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – सौरभ काडगावकर
सायं.5.30 वा.
युववाणी – युवकांमध्‍ये व्‍यस्‍नमुक्‍तीचं कार्य करणा-या इंद्रजित देशमुख यांच्‍याशी प्रभा केळकर हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – दत्‍तात्रय कळसकर आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शे‍त शिवार – 20 पावसाळ्यात पशुधनाची घ्‍यावयाची काळजी – डॉ.संगीता पांडे, रब्‍बी ज्‍वारी लागवड तंत्रज्ञान – माहिती – प्रा.राम हंकारे
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रजी कार्यक्रम – “An Antidote to Boredom”  A Short story Narrated by – हार्दिका शिवडेकर
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – विषय – आयकर (इनकमटॅक्‍स)– सनदी लेखापाल स्मिता कदम 
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – साधना देशमुख – मोहिते

No comments:

Post a Comment