Friday, 23 August 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 26/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – आंत्रविषार, प्‍लेग आजार यावर प्रतिबंधकर उपाय
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – सर्वांसाठी सोग – धनंजय कुलकर्णी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – देशी बियाणे – निलीमा जोरवर
स.8.45 वा.
परिक्रमा – देशी वृक्षांची नर्सरी चालवणारे रघुनाथ ढोले यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – नारी समता‍ दिवस – समतेच्‍या दिशेने –चर्चा – सहभाग – प्राचार्य डॉ.सविता शेटे, असिममा पटेल, कविता देशमुख, विद्याताई रुद्राक्ष, हेमा पिंगळे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी डॉ.प्रभा अत्रे – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – 1) मुलं आणि त्‍यांचं घर या मालिकेचा चौथा भाग
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – विज्ञान विषयक विविध योजना - सा.क.- प्रकाश अत्राम आकाशवाणी – नागपूर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – पं.योगेश समसी – तबलावादन
सायं.5.30वा.
युववाणी – पुरूषोत्‍तम करंडक आंतरमाविद्यालयीन एकांकिका स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीचा आढावा
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – अभंग गवळण – सिमा झेंडे
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – पं.अजय चक्रवर्ती
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 19 वा तुती लागवड डॉ.‍कविता देशपांडे, भात पिकाची पुर्नलागवड करत असताना घ्‍यावयाची काळजी – माहिती – डॉ.नरेंद्र काशिद

No comments:

Post a Comment