Friday, 23 August 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 27/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – फळ गळीची कारणं आणि उपाय
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – सर्वांसाठी योग – डॉ.धनंजय कुलकर्णी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– देशी बियाणे – निलीमा जोरवर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुशी मंजिरी असनारे – केळकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण)  - होमिओपाथी आणि आरोग्‍य – डॉ.शर्मिला धोंडकर यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली  मुलाखत
दु. 1.05 वा.
खुलं आकाश मालिका –  विज्ञान विषयक विविध योजना – सा.क. प्रकाश अत्राम
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – रविशंकर आगलावे – क्‍लॅरिओनेट
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – विठ्ठल बापू दरवडे आणि सहकारी
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – दत्‍तात्रय डोईफोडे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – आडसाली ऊस पिकासाठी एकात्‍मीक खत व्‍यवस्‍थापन - माहिती – संदेश देशमुख, कृषी हवामान सुचना श ल
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – सुनिता कुलकर्णी यांचे कथावाचन – चावी सापडली, निर्मिती कोलते यांच्‍या मराठी गझल
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – धनंजय दैठणकर – संतूर

No comments:

Post a Comment