Thursday, 22 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 25/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – वेळेवर करा जनावरांचे जंत निर्मूलन,लसीकरण
.6.50 वा.
नातं निसर्गाशी – देशी बियाणे – निलीमा जोरवर
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.10.55 व
रा.7.55 वा.
मन की बात – मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी साधलेला मुक्‍त संवाद आणि त्‍यानंतर त्‍याचा मराठी अनुवाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – सा.क. स्‍वाती दिक्षित
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – ज्‍येष्‍ट गायक श्रीकांत पारगांवकर – सा.क.संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या मालिकेचा भाग – 3
सायं.5.30 वा.
युववाणी – शबदगंध – सा.क. शीतल देशपांडे, स्‍वरभेट – भक्‍ती मोडक हिचं गायन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – वालचंद किसन कानगुडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गीत, भजन – भावना कडूस्कर
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन –
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – श्रीमती आर.एस.जयलक्ष्‍मी – वीणा वादन

No comments:

Post a Comment