Thursday, 22 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 24/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – द्राक्ष बागेतील पाणी साचलेलया बागांसाठी उपाययोजना
स.8.45 वा.
कौटुंबिक श्रुतिका मालिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.अभिजीत पेंढारकर - सा.क.गौरी लागू
स.9.00 वा.
कवयित्री बहिणाबाई चौधरी जन्‍मदिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – मन मोकाट पाखरू – ले.चारूता गोखले
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अबोली सुलाखे – सरोदवादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग –  ज्‍येष्‍ठ गायक श्रीकांत पारगावकर - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  आंगणवाडी सेविका भारती जगताप आणि सहकारी यांची मुलाख, बहिणाबाई चौधरी यांच्‍या विषयी कार्यक्रम
दु.2.30 वा.
बालोद्यान – आदर्श शिक्षण मंडळीचे आदर्श मुलींचे हायस्‍कूल शुक्रवार पेठ या शाळेच्‍या मुलींनी सादर केलेला कार्यक्रम च- ग 86मा
सायं.5.30 वा.
युववाणी – पावसाळी भटकंतीचा आनंद ओंकार ओक यांच्‍याशी बातचित
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – रघूनाथ शंकर गुंड आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – सुहास व्‍यास – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ऊस पिकाचे लागवड तंत्रज्ञान – प्रा.राम हंकारे – माहिती
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.गोकुलोत्‍सव – गायन

No comments:

Post a Comment