Friday, 13 September 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 17/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – द्राक्ष काडीची परिपक्‍वता
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍तनाचा कॅन्‍सर – डॉ.अनुराधा सोवनी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– जंगलाची वाट – डॉ.आंनद मसलेकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – मराठवाडा मुक्‍ती दिन – रोमांचकारी उमरी बँक एक्शनले.डॉ.किरण देशमुख – सा.क.सुनिल मडवी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – श्रीकांत बाकरे – गायन
स.11.30 वा.
इंग्रजी कार्यक्रम – The changing Face of Indian Cinema A Discussion Moderator – Damini kulkarni  Participants – Anil Zankar, Ketaki Pandit
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण)  -   बदलती जीवनशैली आणि आहार या विषयी डॉ.रूपाली भावे यांची गौरी पत्‍की  यांनी घेतलेली  मुलाखत
दु. 1.05 वा.
खुलं आकाश - मालिका – भील्‍ल, तडवी पावरा या आदिवासी जमातीची माहिती – तज्ञ संवादक – प्रा.डॉ.पुष्‍पा गावीत, सहभाग – श्रीकांतदाणी, सा.क. ज्ञानेश्‍वर बोबडे
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – जयंत केजकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. सेजल नातू
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – भगवान गेनबा होले आणि सहकारी
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – दूरसंचार तंत्रज्ञानाची भरारी – विपूल दाते
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना लाईव्‍ह, एकात्‍मीक तण वयवस्‍थापन – माहिती – राहुल घाडगे,शेततळ्यासाठी जागेची निवड – माहिती – निता शेंडकर श ल
रा.8.15 वा.
वार्ता चित्र – समाचार विभाग
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर - एैलतीर पैलतीर अंतर्गत पोलिस मित्र सुरेश शामराव भाले यांच्‍याशी बातचीत – संवादक – प्रवीण कुलकर्णी  
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.डी.के.दातार – व्‍हायोलिन


No comments:

Post a Comment