Friday, 13 September 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 16/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – परसबागेतील कोंबड्यांसाठी खाद्य – व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – तणाव नियोजन आणि ध्‍यान – डॉ.पराग ठुसे 
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – जंगलाची वाट – डॉ.आनंद मसलेकर
स.8.45 वा.
परिक्रमा –  ‘’जागतिक तापमान वाढ’’ या विषयी डॉ.धर्मराज पाटील यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – आंतरराष्‍ट्रीय ओझोन दिवस – ठिसुळ झाली कवचकुंडले – ले.सा.क. सुजित बनसोडे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी लक्ष्‍मीशंकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मुलं आणि त्‍यांचं घर या मालिकेचा 7 वा  भाग – विषय मुलं आणि मुलं सहभाग – प्रसाद मणेरीकर आणि गौरी लागू, पुस्‍तक परिचय – स्‍नेहा अवसरीकर आणि सुश्रुत कुलकर्णी यांनी करून दिलेला, ‘’वाचत सुटलो त्‍याची गोष्‍ट’’   या निरंजन घाटे आणि ‘’वाचना-याची रोजनिशी’’ या सतीश भाळसेकर यांच्‍या पुस्‍तकांचा परिचय
दु.1.00 वा.
खुल आकाश –  कोलाम,कोरकू या आदिवासी जमातींची माहिती – तज्ञ संवाद‍क – प्रा.डॉ.पुष्‍पा गावीत, सहभाग – श्रीकांत दाणी, सादरकर्त्‍या – ज्ञानेश्‍वर बोबडे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – विजय बक्षी – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – पुरूषोत्‍तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीचा आढावा
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – काशीनाथ यादव दिवेकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – जयश्री रानडे
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 25 भाजीपाला पिकांचे एकात्‍मीक किड व्‍यवस्‍थापन माहिती – प्रा.सोमनाथ पवार, पशुधनातील अनुवंशिक रोग आणि त्‍यांचे निदान – माहिती – डॉ.आकाश डोईफोडे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सुनिल पासळकर
रा.9.30 वा.
नाटक – ‘’मुक्‍तीपत्रे’’ या पुस्‍तकाच्‍या  वाचनाचा भाग 3 – ले.डॉ. आनंद नाडकर्णी – सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.शिवकुमार शर्मा – संतुरवादन

No comments:

Post a Comment