Tuesday, 17 September 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 19/09/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरातील वार अडकण्‍यावरील उपाय
.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आतड्याचा कॅन्‍सर – डॉ.अनुराधा सोवनी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – बियांचं रूजणं – डॉ. राधिका बेहेरे
स.8.45 वा.
चाईल्‍ड लाईन आणि बालकहक्क या विषयी डॉ.अनुराधा सहस्त्रबुध्‍दे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – पं.विष्‍णु नारायण भातखंडे स्‍मृति दिन – ‘’संगीताचार्य भातखंडे’’ – ले.डॉ.अंजली किर्तने – सा.क. तेजश्री कांबळे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विजय कोपरकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – गरिबांसाठी कॅशलेस दुकान चालवणा-या अनघा ठोंबरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, ‘’ठुमरी’’ उपशास्‍त्रीय संगीत प्रकाराविषयी माहिती तसंचं काही ठुमरी गायिकांविषयी माहिती आणि त्‍यांच्या काही ठुम-या लेखन, संकलन – संज्ञा कुलकर्णी निर्मिती सहयोग – गौरी लागू
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – ठाकर, वारली, कातकरी या आदिवासी जमातींची माहिती – तज्ञ संवादक – प्रा.डॉ.पुष्‍पा गावीत – सहभाग – श्रीकांत दाणी – सा.क.ज्ञानेश्‍वर बोबडे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – मधुवंती देव – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. कल्‍याणी वाघमारे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – हरीश सुरेश पाचंगे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कायदा आणि कामगार या सदरात इ एस आय प्रॉव्‍हीडण्‍ट फंड आणि वेजेस या मधील बदलांविषयी अॅड.जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
सायं.7.30 वा.  

माझे घरे माझं शेत – 1)शेतशिवार –प्रायो.कार्य प्रधानमंत्री किसान मानधन योजना – माहिती – डॉ.जयंत टेकाळे,2) कमी खर्चातील एकात्‍मीक शेती पध्‍दती आणि तिचे फायदे – माहिती – प्रशांत शेटे,3) खरीप पीकांच्‍या कापणी, मळणीसाठी लागणारी सुधारित अवजारे आणि यंत्रे – माहिती – विश्‍वास देशमुख डॉ.आण्‍णासाहेब
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – रविंद्र कुलकर्णी
रा.9.30 वा.
 शब्‍दसुर – ज्‍येष्‍ठ गायिका उषा चिपलकट्टी यांची मंजुषा पुरंदरे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उषा चिपलकट्टी – गायन

No comments:

Post a Comment