Wednesday, 18 September 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 20/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – तोंडाचा कॅन्‍सर – डॉ.अनुराधा सोवनी
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – बियांचं रूजणं – डॉ.राधिका बेहरे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत श‍ब्‍दविशेष मालेत तिसरा ललित लेख – मुक्‍ता कुलकर्णी
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.प्रभाकर कारेकर – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कविता मेहंदळे यांचा ललित लेख ‘’कोर्टाचानिकाल’’ , कथांतर – रत्‍नाकर मतकरी यांची कथा – खेकडा
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – 21 व्‍या शतकातील आदीवासी संस्‍कृतीत झालेला बदल  तज्ञ संवाद‍क – प्रा.डॉ.पुष्‍पा गावीत, सहभाग – श्रीकांत दाणी,सा.क. ज्ञानेश्‍वर बोबडे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – चारूशीला  गोसावी – वहायोलिन वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – यंदाच्‍या  पुरूषोत्‍तम करंडक विजेत्‍या अ.नगरच्‍या न्‍यू आटर्स, कॉमर्स, सायन्‍स महाविद्यालयाच्‍या संघातील सदस्‍यांशी बातचित – सह.कृष्‍णा वाळके,संकेत जगदाळे,रेणुका ठोकळे, योगिराज मोरे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - देवीची गाणी – कलावती खाडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – तामिळी गीत, कवि वैरामुथु
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत- कलाकार – अविनाश बेलसरे
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना- लाईव्ह, जनावरांची वाहतुक करताना घ्‍यावयाची काळजी – मुलाखत – डॉ.गोकुळ सोनवणे कचो
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी  सुगम संगीत – गायत्री गायकवाड – हिंदी गझल
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – परभणी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – लघुकथाऍं – संजय भारद्वाज
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – संध्‍या आपटे – सितारवादन

No comments:

Post a Comment