Friday, 20 September 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 24/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – रेशीम किटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळे येणे – डॉ.‍सचिन बोधले
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– बहुगुणी बांबू – श.म.केतकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – सुनील अवचट – बासरीवादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण)  -   आरोग्‍य दर्पण चांगला स्पर्श – नकोसा स्‍पर्श – या विषयी डॉ.प्रज्ञा जठार, सायली सहस्‍त्रबुध्‍दे यांची मुलाखत – गौरी लागू, कथा – तो सध्‍या काय करतो – कल्‍पना देशपांडे
दु. 1.05 वा.
खुलं आकाश - मालिका – विविध कला आणि कला रसग्रहण – डॉ.राजेंद्र प्रभुणे – कला आणि कला रसग्रहण
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – कविता खरवंडीकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. कल्‍याणी वाघमारे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोतराजाची गाणी – मोहन साठे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
सुगम संगीत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रतिमा हब्‍बु
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना लाईव्‍ह, पारंपारिक पिक जातीचे संवर्धन महत्‍व आणि व्‍याप्‍ती या विषयी डॉ.विठ्ठल कौठाळे कार्य.अधि.बायफ उरळीकांचन यांची प्रिया बेल्‍हेकर हिने घेतलेली मुलाखत  श ल
रा.8.15 वा.
वार्ता चित्र – समाचार विभाग
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – कविता स्‍वरांनी मोहरलेल्‍या भाग – 2 – लेखन डॉ.प्रतिमा जगताप – सा.क. तेजश्री कांबळे,मी आणि माझे लेखन – भाषण – मिलींद बोकील
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – सुनील अवचट – बासरीवादन

No comments:

Post a Comment