Friday, 20 September 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 23/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – सोयाबिन पीकसल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – तिरळेपणा – डॉ.सचिन बोधले
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबू – श.म.केतकर
स.8.45 वा.
परिक्रमा –  पर्यावरण स्‍नेही घराविषयी रूपक साने यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – अरविंद कुमार आझाद – तबलावादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मुलं आणि त्‍यांचं घर या मालिकेचा 8 वा  भाग – सहभाग – मानसोपचार तज्ञ पंकज मीठभाकरे आणि प्रसाद मणेरीकर
दु.1.00 वा.
खुलं आकाश – मालिका – विविध कला आणि कला रसग्रहण – डॉक्‍टर राजेंद्र प्रभुणे कला इतिहास आणि मानव
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – ललित देशपांडे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – माझं लेखन – युवा लेखन उदयन अध्‍ये यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – एकतारी भजन – कैलास जोशी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – बरकत अली खान
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 26 कृषी यांत्रिकीकरण उप‍अभियान – माहिती – किशोर डेरे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – कल्‍याण गायकवाड
रा.9.30 वा.
नाटक – ‘’मुक्‍तीपत्रे’’ या पुस्‍तकाच्‍या  वाचनाचा भाग 4 – ले.डॉ. आनंद नाडकर्णी – सा.कर्त्‍या – गौरी लागू , सहभाग – मानसी वझे, मनोज भिसे

No comments:

Post a Comment