Friday, 20 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 21/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कोंबडी पिलांचे संगोपन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – गर्भाशय मुखाचा कॅन्‍सर – डॉ.अनुराधा सोवनी
.6.50 वा.
नातं निसर्गाशी – बियांचं रूजणं – डॉ.राधिका बेहेरे
स.8.45 वा.
कौटुंबिक श्रुतिका मालिका – जगणं मस्‍त मजेचं – सा.क.गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.जितेंद्र अभिषेकी – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग –                     सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कौटुंबिक श्रुतिका – लेखन – संतोष डोलारे – सहभाग – जगदीश राव,प्रवीण कुलकर्णी,सोनाली गोगले 2) पालेभाज्‍यांचे आहारातील महत्‍व आणि निर्जलीकरण या विषयी संकलीत माहिती – वाचकस्‍वर – सोनाली गोगले 
दु.2.30 वा.
बालोद्यान – श्री महालक्ष्‍मी विद्यालय उंब्रज नंबर 1, तालुका जुन्‍नर, जिल्‍हा पुणे या विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला कार्यक्रम
च- ग 86मा
सायं.5.30 वा.
युववाणी – आभासी दुनियेतील धोके आणि स्क्रीन व्‍यसनाचं आव्‍हान – या मालिकेचा तिसरा  भाग – डॉ.प्रविण मुळये यांच्‍याशी वैष्‍णवी कारंजकर हिनं केलेली बातचित
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – देविदास बोराडे आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.केशव गिंडे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – आंतरा मशागतीसाठी लागणारी सुधारित अवजारे आणि यंत्रे – माहिती  प्रा.तुलसीदास बास्‍टेवाड, नत्र स्‍फुरद पालश या अन्‍नद्रव्‍यांचं जमिनीत होणारं स्थिरिकरण – माहिती – प्रा.प्रिती नवलकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – रविंद्र घांगुर्डे – मराठी सुगम
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – कंकणा बॅनर्जी – गायन

No comments:

Post a Comment