Friday, 20 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 22/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हळदीची भरणी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांचे विकार – डॉ.सचिन बोधले
.6.50 वा.
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबू – श.म.केतकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – कर्मवीर भाऊराव पाटील जन्‍मदिन  - शीर्षक भागीरथ – सा.क. सचिन प्रभुणे – आकाशवाणी – सातारा
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग -                – सा.क.संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – विषय – खरेदीच निर्णय - सा.क. संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या मालिकेचा भाग – 7 वा
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध सा.क. वैभव केसकर, स्‍वरभेट - निलेश शिंदे यांचं तबलावादन 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारुड – योजना देवळे आणि सहकारी
सायं.6.30 ते 7.00 .
रा.7.00 ते 8.00
रा.8.15 ते रा.8.42
रा.9.15½ ते रा.10.30
किंवा खेळ संपेपर्यंत
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्‍यान  भारतात ए‍म.चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियम बैंगलूर इथं खेळल्‍या जाणा-या तिस-या टी-20 क्रिकेट सामन्‍याचं प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment