Monday, 23 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 25/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
उत्‍तम शेती –
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – रंगांधळेपणा -  डॉ.सुनिल बोधले
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबू – श.म.केतकर
.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – जुन्‍या पुस्‍तकांची फुटपाथ वर विक्री करणा-या समीर कलारकोप आणि प्रशांत कदम यांच्‍याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – शिवाजी सावंत स्‍मृति दिन – सा.क. सुजाता कहाळेकर
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.रत्‍नाकर गोखले – व्‍हायोलिनवादन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – लेखक, अनुवादक श्रीपाद जोशी यांची डॉ.कल्‍याणी दिवेकर यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.01.05 वा. 
 खुलं आकाश – मालिका – विविध कला आणि रसग्रहण – विषय – चित्रकला – मुलाखत – सागरनाथ गायकवाड
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – मयुर महाजन – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – क्रीडांगण – पॅरा स्‍वीमर सुयश जाधव यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – भिकाजी पायमोडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सायली कडवेकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत -
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – (साप्‍ताहिक अंग्रजी कार्यक्रम) – The River Tales(Part 2) अॅना ड्रॅगोनेट
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – मुक आणि कर्णबधीर मुलांच्या समस्‍या – सहभाग – डॉ.अविनाश वाचा सुंदर

No comments:

Post a Comment