Tuesday, 24 September 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 26/09/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – लाळ्या खूरकुत रोगावार नियंत्रण
.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांचे आरोग्‍य – डॉ.‍सचिन बोधले
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वनीकरणाचे पूर्वापार पासूनचे प्रयत्‍न – डॉ.कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
भाषण विभाग – चाईल्‍ड लाईन आणि बालकहक्‍क या विषयी डॉ.अनुराधा सहस्‍त्रबुध्‍दे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचित
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – लक्ष्‍मण चव्‍हाण
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – वैशाली मोहिते आणि सहका-यांनी सादर केलेला काव्‍य वाचनाचा कार्यक्रम
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – विविध कला आणि कला रसग्रहण – प्रमोद कोपर्डे – लेखन कला
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – जयंत केजकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – सं.भजन – विलास मुसळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत –
सायं.7.30 वा.  

माझे घरे माझं शेत – रान भाज्‍यांची विविधता संवर्धन आणि महत्‍व – डॉ.अंजली नलावडे, मका पिकांवरील लष्‍करी अळीचे एकात्‍मीक व्‍यवस्‍थापन – डॉ.दत्‍तात्रय गावडे, बोर्डोमिश्रण तयार करण्‍याची कृती पध्‍दत आणि फायदे – चेतना पिंगळे   
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मंजिरी आलेगांवकर
रा.9.30 वा.
 अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम – अखिल भारतीय नभोनाट्य – शीर्षक – क्षमा कराल उशीर झालायमूळ हिंदी लेखक – प्रभात सिंह पाली मराठी अनुवाद – डॉ. विश्‍वास पाटील
सा.कर्त्‍या – स्मिता दिक्षित

No comments:

Post a Comment