Wednesday, 25 September 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कपाशीवरील गुलाबी बोंड अळी आणि पांढरी माशी यावरील नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आधुनिक जीवनशैली आणि तंतूजन्‍य आजार वैद्य – रणजित निंबाळकर
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – वनीकरणाचे पूर्वापार पासूनचे प्रयत्‍न – डॉ.कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – का वार्ता संस्कृतच्‍या क्षेत्रातीलघडामोडींचा संस्‍कृतमधुन आढावा – ओंकार जोशी
स.9.00 वा.
माननीय उपराष्‍ट्रपती श्री. वेंकय्या नायडू यांच्‍या मुंबई भेटीवर आकाशवाणी वृंत्‍तांत
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – मिलिंद तुळाणकर – जलतरंगवादन   
.11.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक पर्यटन दिवस ले.सा.क. शैलेश मालोदे
स.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कथांतर मालिकेचा 20 भाग – कथा – मुलगा ले – मिलिंद बोकिल, कौटुं‍बिक हिंसाचार कायदा काय सांगतो या विषयी अॅड.अर्चना मोरे यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – विविध कला आणि कलारसग्रहण – किशोर बेडकीहाळ – वक्‍तृत्‍व कला – सा.क.सचिन प्रभुणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – रेवा नातू – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – जागतिक पर्यटन दिना निमित्‍त कार्यक्रम – सा.क. दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - गोंधळ गीत – चंद्रकांत लसुणकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – तामिळी गीत, कवि - वैरामुथु
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत - कलाकार – आनंद भिमसेन जोशी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना- लाईव्ह, आदि‍वासींचा कल्‍पवृक्ष महुवा– डॉ.विठ्ठल कोंबाळे, गृहलक्ष्‍मी अंतर्गत – संकलीत माहिती – डाळिंबापासून प्रक्रीयायूक्‍त पदार्थ – वाचक स्‍वर - प्रिया बेल्‍हेकर  कचो
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी  सुगम संगीत – अशेाक कुमार पाठक – हिंदी गझल
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – परभणी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –

No comments:

Post a Comment