Tuesday, 10 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 13/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ट्रॅक्‍टरची निवड आणि देखभाल
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – तणाव नियोजन आणि योगशास्‍त्र – डॉ.पराग ठुसे
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – वनस्‍पतीमधील स्‍पर्धा – डॉ.अशोक इनामादार
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – दुतस्‍य कथा मालेत महाभारत आणि भागवतातील सुदेवाचे दुतत्‍व – मीना कराडकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक प्रथमोपचार दिन आकाशवाणी – औरंगाबाद
स.9.30 वा
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी प्रभा अत्रे – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर या मालिकेचा 19 वा – श्‍याम मनोहर लिखित शंकर मीपुस्‍तकातील अंश – वाचकस्‍वर  - यशोधन बाळ, कमल गाडगीळ यांची कथा – सुधाताईंचा मार्ग
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – महाराष्‍ट्रातील आदिवासी जमाती/संस्‍कृती – सा.क.डी.एस.बोबडे  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी प्रभा अत्रे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – श्रीकांत गोंधळी आणि स्‍नेहा मिरगणे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - देवीची गाणी – शारदा वाडेकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ –
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम संगीत- कलाकार – गौरी मोघे
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना- लाईव्ह, मिलीबगच्‍या  जैविक नियंत्रणासाठी व्‍हॅर्टिसिलीयम लेकॉनी परोपजीवी जैविक किटकनाशक – या  विषयी प्रा.हेमंतकुमार डुंबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत कचो
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी  सुगम संगीत – अश्‍लेषा सालपेकर – हिंदी गझल
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – परभणी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – संध्‍या आपटे – सितारवादन

No comments:

Post a Comment