Monday, 9 September 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 12/09/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कृषी सल्‍ला
.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेदिक दृष्टिकोनातून न्‍यूरोपॅथी – वैद्य योगेश बेंडाळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ.अशोक इनामदार
स.8.45 वा.
स्‍वच्‍छताही सेवा – अंतर्गत पर्यावरण पुरक आणि फॉस्‍टीक फ्री विघटनशील सॅनीटरी पॅड याविषयी राजसी कुलकर्णी यांची मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.मल्लिकार्जून मन्‍सूर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – उर्मी – गणेश गीत तसंच सुत्रबध्‍द निवेदनावर आधारित कार्यक्रम – उर्मी अंतर्गत गावाकडच्‍या गणपतीच्‍या आठवणी या विषयावर गप्‍पा आणि गाणी – सा.कर्ती.ऋचा नामजोशी
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – महाराष्‍ट्रातील आदिवासी जमाती/संस्‍कृती – सा.क.डी.एस.बोबडे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी मंजुषा पाटील – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. कल्‍याणी वाघमारे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – कालावती खाडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत –
सायं.7.30 वा. 

माझे घरे माझं शेत – आगाप छाटणी बागेत द्राक्षघडांचे संगोपन- माहिती – डॉ. रामहरी सोनकुंवर, माती परीक्षण आणि त्‍याचे फायदे – या विषयी राहुल घाडगे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – रेश्‍मा कापशीकर
रा.9.30 वा.
 नाटक – पाऊस – ले.मंगला गोडबोले – सा.कर्त्‍या - गौरी लागू 
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.मल्ल्किार्जून मन्‍सूर – गायन

No comments:

Post a Comment