Monday, 9 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
उत्‍तम शेती – रेशीम कीटकांचे संगोपन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मुत्र पिंडविकार – वैद्य योगेश बेंडाळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ.अशोक इनामदार
स.7.40 वा.
देवा श्री गणेशा – गणेशोत्‍सवातील विशेष कार्यक्रम – लेखन आणि निवेदन – किरण  डहाळे
.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – पुरातुन सावरताना कोल्‍हापूर सांगली पुरग्रस्‍तांना मदतीचा हात देणा-या स्‍वयंसेवी कार्यकर्त्‍यांच्या मनोगतांवर आधारित  विशेष कार्यक्रम – सा.क.तेजश्री कांबळे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – डॉ.वसंतराव देशपांडे – गायन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ संगीतकार श्रीधर फडके यांची अरूण  नूलकर यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – गणेश देवतेचा इतिहास – या विषयी डॉ.निर्मला कुलकर्णी यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत, ज्ञानपीठ पुरस्‍कार विजेत्‍या अमृता प्रतिम यांच्‍या विषयी भाषण – डॉ. भाग्‍यश्री काळे – पाटसकर
दु.01.05 वा. 
 खुलं आकाश – मालिका – महाराष्‍ट्राचा आद्य इतिहास – राष्‍ट्रकुट,शिलाहार, कलचुरी आणि यादव काळ – तज्ञ सहभाग – गोपाळ जोगे, तज्ञ संवादक – डॉ.अनघा भट
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विलीना पात्रा – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – क्रीडांगण – क्रीडाविषयक  चालू घडामोडी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – भाऊसाहेब भांड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – संतोष डोलारे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – देवयानी सहस्‍त्रबुध्‍दे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शे‍त शिवार – 24 एम कि‍सान पोर्टल द्वारे शेतक-यांनी कृषी  तंत्रज्ञान व हवामान विषयक सल्‍ला कार्यप्रणाली आणि किसान कॉल सेंटर सुविधा – माहिती- धमेंद्र कुलथे, शेत तळयासाठी जागेची निवड आणि त्‍यांची आखणी – माहिती
सह.प्रा.नीता शेंडकर 
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रजी कार्यक्रम – The River Tales by अॅना ड्रॅगोनेट
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – विषय ‘’आयकर चर्चात्‍मक’’ – तज्ञ सहभाग – सेनदी लेखापाल (सी.ए) स्मिता कदम
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.रोणू मुजुमदार आणि  संगीता शंकर

No comments:

Post a Comment