Monday, 9 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 10/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पट्टा पध्‍दतीने तुती लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेदिक दृष्टिकोनातून प्रमेह – वैद्य योगेश बेंडाळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ. अशोक इनामदार 
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी हिराबाई बडोदेकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण)  -   एपिलेप्‍सी सपोर्ट ग्रुपच्‍या यशोदा वाकणकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली  मुलाखत
दु. 1.05 वा.
खुलं आकाश - मालिका – महाराष्‍ट्राचा आद्य इतिहास – वाकाटक काळ तज्ञ सहभाग – डॉ.मंजिरी भालेराव, तज्ञ संवादक – डॉ. अनघा भट – संकल्‍पना  आणि सा.क. – तेजश्री कांबळे 
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – शेखर बोरकर – सरोद
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. सलोनी बगाडे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारुड – योजना देवळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
सुगम संगीत -
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – शरद करमरकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना, संवादिनी शेतक-यासाठी उपयुक्‍त – माहिती  तंत्रज्ञानाचे व्‍यासपीठ - लता शर्मा श ल
रा.8.15 वा.
वार्ता चित्र – समाचार विभाग
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – कविता स्‍वरांनी मोहरल्‍या – लेखन – डॉ.प्रतिमा जगताप, कथा – आई – सुनीता कुलकर्णी 

No comments:

Post a Comment