Thursday, 3 October 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 08/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हरभरा लागवडीसाठी वाणाची निवड – पेरणी आणि खत  व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – गुडघेदुखीची कारणे – डॉ. नीरज आडकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ.अशोक इनामदार
स.7.45 वा.
नवरात्री निमित्‍त विशेष कार्यक्रम – नवशक्‍ती दर्शन – लेखन निवेदन – रेखा शेटे, सा.क.प्रदीप हलसगीकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – दसरा – ‘’येडाईचा दसरा’’ लेखन – सा.क. संजय बरिदे
स.9.30 वा, दु.2.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.जसराज – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ‘’उर्मी’’ दस-या निमित्‍त - गाणी आणि सूत्रबध्‍द निवेदनावर आधारित कार्यक्रम सा.क. ऋचा थत्‍ते  
दु. 1.05 वा.
खुलं आकाश - मालिका – विद्यार्थी आणि ताण – तणाव – मुलाखत – विजय नवले
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ गीत – दिलीप कोंडीबा जाधव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
मंथन – स्‍वच्‍छता हीच सेवा – पर्यावरणपूरक आणि प्‍लॅस्टिक विरहीत विघटनशील सॅनिटरी पॅड या विषयी राजसी कुलकर्णी यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – शरद करमरकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – रब्‍बी कांद्याची रोपवाटिका आणि कांदा लागवड – डॉ. प्रांजली घोडके, ऊस पीकातील तण नियंत्रण – डॉ. भरत रासकर श ल
रा.8.15 वा.
वायू सेना दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ले.मित्रा दिनार मंत्री – सा.क. राजेश दळवी
रा.9.30 वा.
कविता स्‍वरांनी मोहरलेल्‍या – आनंदी आनंद गडे – बालकवी – सं.हदयनाथ मंगेशकर, लेखन – डॉ. प्रतिमा जगताप, ललितबंध – मनाचा – निलिमा बोरवणकर

No comments:

Post a Comment