Thursday, 3 October 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 07/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कीडनाशक वापरल्‍यानंतर विषबाधा झाल्‍यास करावयाचे प्रथमोपचार
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – गुडघ्‍यांचे आजार – डॉ.नीरज आडकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – जैविक इंधन – शाप की वरदान – प्रा.श्रीधर महाजन
स.7.45 वा.
नवरात्री निमित्‍त विशेष कार्यक्रम – नवशक्‍ती दर्शन – लेखन आणि निवेदन रेखा शेटे
सादरकर्ते – प्रदीप हलसगीकर
स.8.40 वा.
परिक्रमा –  रॉबीन हुड आर्मी या उपक्रमातील प्रदीप रहेजा भविनी चौहान यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – वन्‍य प्राणी सप्‍ताह ‘’मानव वन्‍यजीव सहवास’’ ले.दत्‍तात्रय इंगोले – सा.क. रोशन जाधव  
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी गिरीजादेवी – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – हर्मोनिअम वादक दिप्ती कुलकर्णी यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.00 वा.
खुलं आकाश – मालिका – शिक्षण म्‍हणजे काय आणि शिकण्‍यातले वेगवेगळे घटक – भालचंद्र गोंधळेकर यांची मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – विनायक फाटक – तबलावादन
सायं.5.30वा.
युववाणी – मध्‍ययुगीन शस्‍त्रांची अभ्‍यासक गिरीजा दुधाट हिच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – भेदिक – दत्‍तात्रय कळसकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी बेगम अख्‍तर – पिलू ठुमरी, पूर्वी दादरा,मिश्र पहाडी दादरा
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 31 कृषी आणि अन्‍नप्रक्रिया योजना श्री.एस.लोंढे – मुलाखत  घेणार – वहीदा शेख, पशू रोग निदानातील रक्‍त तपासणी माहिती – डॉ.भूपेशकामडी  
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – अनुराधा कुबेर – मराठी सुगम
रा.9.30 वा.
नाटक – ‘’मुक्‍तीपत्रे’’– ले.डॉ. आनंद नाडकर्णी लिखित  पुस्‍तकाचा 6 वा शेवटचा भाग – सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.00 वा.
विदुषी बेगम अख्‍तर यांच्यावर विशेष कार्यक्रम – सा.क.प्रभा जोशी

No comments:

Post a Comment