Wednesday, 9 October 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 09/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
उत्‍तम शेती –
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - गुडघेदुखी आणि ऑर्थिस्‍कोपी – डॉ.नीरज आडकर 
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ.अशोक इनामदार
.8.40 वा.
मलाही का‍ही सांगायचंय – महिला बस वाहक अनुराधा राऊत यांच्‍याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – धम्‍मचक्रप्रवर्तन दिन – आकाशवाणी वृत्‍तांत
स.9.30 वा व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – संजय उपाध्‍ये – व्‍हायोलिन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – रूपक – महात्‍मा गांधी पुण्‍यात आणि पुण्‍याच्‍या परिसरात – निवेदन – उषा भिडे, मोरश्‍वर साठे लेखन आणि सादर‍कर्ते – वसंत कुलकर्णी आणि भगवान पंडित
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – स्‍त्री आत्म चरित्रांवर आधारित मालिका – सहभाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके कवळे, निलिमा बोरवणकर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – अश्विनी गोखले – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍वरभेट – पियुष मोडक, निलेश शिंदे, लीलाधर चक्रदेव आणि भक्‍ती मोडक
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक धुळा अंतु शेंडगे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सचिन इंगळे – मराठी सुगम
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार – नैसर्गिक आपत्‍ती आणि आपत्‍तकालीन पीक व्‍यवस्‍थापन – माहिती – भागीनाथ रामचंद्र गायके, पाळीव प्राण्‍यांमधील अस्थिभंग उपचार आणि घ्‍यावयाची काळजी – डॉ.शलाका साळवेकर
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – (साप्‍ताहिक अंग्रजी कार्यक्रम) – The spoken word poems by Yash  Sommaiya
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – कर्णबधीर मुलांच्‍या समस्‍या – तज्ञ सहभाग – डॉ.अविनाश वाचासुंदर आणि रक्षा देशपांडे – सुत्रसंचालन आणि सा.क. कैलास शिंदे

No comments:

Post a Comment