Tuesday, 15 October 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 17/10/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – रब्‍बी लागवडीचे नियोजन
.6.45 वा.
जीवन विविधा – आर्थिक सल्‍ला – मेधा इनामदार
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वाट शाश्‍वत विकासाची – हेमा साने
स.8.40 वा.

भाषण विभाग – वंचीत मुलांसाठी काम करणा-या रेणू गावस्‍कर यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेल्‍या बातचितीचा उत्‍तरार्ध 
स.9.00 ते 10.00,
सायं.6.15ते रा.10.15
विधानसभा निवडणूक 2019 अंतर्गत मान्‍यता प्राप्‍त पक्षांची भूमिका स्‍पष्‍ट करणारी भाषण मालिका – प्रथम सत्र व द्वितीय सत्र
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – संगीतकार आनंदी विकास यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – शेखर बोरकर – सरोद
रा.10.30 वा.
 आलाप – शास्‍त्रीयसंगीत – यशस्‍वी सरपोतदार – गायन


No comments:

Post a Comment