Tuesday, 15 October 2019



  378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 16/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आहार आणि आरोग्‍य – डॉ. सोमनाथ सलगर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वाट शाश्‍वत विकासाची – हेमा साने
.8.40 वा.
विधानसभा निवडणूक 2019 विषयी पध्‍दशीर मतदान कार्यक्रम – स्‍वीप नोडल ऑफीसर पुणेचे समन्‍वय अधिकारी यशवंत मानखेडकर यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
स.8.58 वा,
सायं.6.16 वा,
रा.10.07 वा.
विधानसभा निवडणूक 2019 अंतर्गत मान्‍यता प्राप्‍त पक्षांची भुमिका स्‍पष्‍ट करणारी भाषण मालिका – प्रथम सत्र – द्वितीय सत्र
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – विनोदी लेखक आणि कथा कथनकार शंकर पाटील यांची स.शी.भावे यांनी घेतलेली मुलाखत
स.11.35 वा.
जागतिक अन्‍न दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’चोची पुरता दाणा’’ ले.मीनल सोमण – सा.क. सुरज गोळे 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – स्‍त्री आत्मचरित्रांवर आधारित मालिका – सहभाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके कवळे, निलिमा बोरवणकर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – जयदीप वैद्य – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – 15 ऑक्‍टोबर या जागतिक पांढरी काठी दिना निमीत्‍त भूषण तोष्‍णीवाल या दिव्‍यांग युवकाशी बातचित
रा.7.30 वा.
माझं घर माझे शेत – शेत शिवार – फळे आणि भाजीपाला करिता भौगोलिक चिनहांकनांचे महत्‍व – गोविंद हांडे, शेळयांमधील प्रजनन व्‍यवस्‍थापन आणि अर्थकारण – माहिती – डॉ.अजित माळी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पौर्णिमा धुमाळे -  गायन

No comments:

Post a Comment