Thursday, 17 October 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 19/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांतील गोचिड ताप
स.6.45 वा.
जीवन विविधा – आर्थिक सल्‍ला – मेधा इनामदार
.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वाट शाश्‍वत विकासाची – हेमा साने
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – अपर्णा पणशीकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – 113  अभिनेत्री मधुरा वेलणकर , सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) - चालु जमाना
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. कैलास शिंदे
दु.2.30 वा.
बालोद्यान – आदित्‍य नाकोडा एनक्‍लेव्‍ह - 2 च्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी  - निणर्यक्षमतेचं महत्‍व - या मालिकचा पहिला भाग – किशन वतनी यांच्‍याशी विराज सवाई यानं केलेली बातचीत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शिला अंकुश जगताप आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – रेवती कामत – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत -  शेतशिववार – प्रायो.कार्य, कंदवर्गीय फुलांचे लागवड तंत्रज्ञान आणि व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.गणेश कदम 
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – पदमाकर थत्‍ते – मराठी सुगम
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विदूषी गीथा रामानंद – वीणा वादन

No comments:

Post a Comment