Thursday, 17 October 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 20/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हरभरा लागवडीसाठी आंतरमशागत काढणी, मळणी आणि उत्‍पादन
स.6.45 वा.
गुड न्‍युज – ले. मिलींद भागवत - सा.कर्ता. तेजश्री कांबळे
.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वाट शाश्‍वत विकासाची – हेमा साने
स.8.40वा.
आकाशवाणी मुंबई केंद्र निर्मित समन्वित कार्यक्रम – स्‍वरचित्र – गीत ना.धो. महानोर, संगीत – मिलिंद इंगळे, गायक – मंदार आपटे , सा.क. – अतुल पहाडी
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 114 - सहभाग – अभिनेत्री मधुरा वेलणकर – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – सा.क. स्‍वाती दिक्षित – यंदाचा लांबलेला पावसाळा
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पुथ्‍वी या विज्ञान मालिकेचा भाग – 11
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. दिशा देशपांडे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – दत्‍तात्रय गणपती कळसकर आणि सहकारी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – सांप्रदायिक वारकारी  किर्तन - सा.क. दत्‍ता महाराज सांगवडकर  आणि सहकारी
रा.9.30 वा.
रविवासीय संगीत सभा – रविंद्र परचुरे – गायन

No comments:

Post a Comment