Wednesday, 23 October 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 25/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – शेळया मेंढ्यांमधील विषाणूजन्‍य आजार
स.6.45 वा.
जीवन विविधा – अर्थ विश्‍व – मेधा इनामदार
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – परिसर व्‍यवस्‍थेचं नियोजन – प्रकाश गोळे
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – सुभाषित रसास्‍वाद – या मालेत भाषण – डॉ.सरोजा भाटे
स.9.30 व रा.10.30  
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी मंजिरी असनारे – केळकर – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध –  दिवाळी निमित्‍त प्राजक्‍ता पटवर्धन आणि सहका-यांनी सादर केलेला काव्‍य वाचनाचा कार्यक्रम
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विजयकुमार संत – सतार
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – निलीमा भावे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – संगीता म्‍हसकर  
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – भेटवार्ता – डॉ.सत्‍यनारायण पटेल – रंजना जोशी

No comments:

Post a Comment