Friday, 18 October 2019



  378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 23/10/2019 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – मधुमेहाची जीवनपध्‍दती – डॉ.वासुदेव रायते
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – संस्‍कृतीमधील मोर – डॉ.शौनक कुलकर्णी
स.8.40 वा.
मलाही काही सांगायचंय – सर्वांची दिवाळी रंगीबेरंगी आणि प्रकाशमान करण्‍यासाठी रस्‍त्‍यावर विविध वस्‍तूंची विक्री करणा-यांच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.राम मराठे – गायन
स.11.00 वा.
 संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – ज्‍ये. विनोदी अभिनेते शरद तळवलकर यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतेलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – इमारत बांधणी व्‍यवसाय करणा-या नेत्रा भालेराव यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – रमाकांत परांजपे – व्‍हायोलिनवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – दीपोत्‍सवाचं आगमन  हा कार्यक्रम – सा.क. आरती गाढवे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या – महाळप्‍पा आप्‍पा मासाळ आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – शुभम जाधव
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मधुरा नवरे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – द्राक्ष बागेचे ऑक्‍टोबर छाटणीनंतर खत व्‍यवस्‍थापन – माहिती – प्रा.अरूण पाळंदे, शेतशिवार प्रायोजित कार्यक्रम – सेंद्रीय शेती आणि विक्री व्‍यवस्‍थापन – माहिती – अशोक बाणखेले
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - When Film Songs Become Literary Masterpieces A Talk by Dr.Sumit Paul 
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – विषय – सायबर सुरक्षा – डिजीटल व्‍य‍वहार तज्ञ सहभाग – सीडॅकचे वरिष्‍ठ संचाल‍क महेश कुलकर्णी सुत्रसंचालन, सा.क. कैलास शिंदे

No comments:

Post a Comment