Friday, 18 October 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 22/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – वासरांतील पट्टकृमीजन्‍य आजार
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – मधुमेहाची जीवनपध्‍दती – डॉ.वासुदेव रायते
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– संस्‍कृतीमधील मोर – डॉ.शौनक कुलकर्णी
स.9.30 वा व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – बेगम परवीन सुलताना 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – अवयवदान या विषयी डॉ.शीतल महाजनी यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.समता प्रसाद – तबलावादन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. रूचिरा  पालकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग – गौळण – महेश विलास देशपांडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
मंथन – फिट इंडिया मुव्‍हमेंट, प्‍लॅस्‍टीक फ्री इंडिया या विषयी मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम – सा.क. तेजश्री कांबळे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – तनुजा देशपांडे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, कोरडवाहू फळपिकांचे डाळिंब पिकांचे एकात्‍मीक कीड व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.जे.आर.वाळुंज, पूर्व हंगामी ऊसात आंतरमशागत आणि यांत्रिकीकरण – माहिती – प्रदीप मुर्कीभावी श ल
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ - कविता स्‍वरांनी मोहरलेल्‍या – लेखन – डॉ.प्रतिमा जगताप, कथा – डिअर आलिया – लेखक – प्रणव सखदेव, वाचन – प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment