Wednesday, 30 October 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 01/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दूध भेसह तपासणी पध्‍दती
स.6.45 वा.
जीवन विविधा – वैज्ञानिक दृष्‍टीकान – हमीद दाभोळकर
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – पृथ्‍वीवरील जीवसृष्‍टीची उत्‍पत्‍ती,उत्‍क्रांती – डॉ.राधेश्‍याम शर्मा
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – उपनिषद परिचय या मालेत श्‍वेता श्‍वतर उपनिषदाचा परिचय – ओम श्रीश श्रीदत्‍तोपासक
स.9.30 वा
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – शर्वरी अरगडे – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध –  अपंग कार्यकर्त्‍या जमुनाताई रणसिंग आणि पती,हवालदार सुरेश रणसिंग यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – सुहास व्‍यास – गायन
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – वालचंद किसन कानगुडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी गीत – कवि – पी.भास्‍करन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पशुपालन व्‍यवसाय महीला सक्षमीकरण मार्ग – डॉ.स्मिता कोल्‍हे, ग्रामीण महीलांमधील वाढता अॅनिमिया – डॉ. विजया लक्ष्‍मी बडायले, लाळया खूरकूत रोग आणि उपचार – रतन जाधव   
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विजय बक्षी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – आदान प्रदान – डॉ.उमा कुलकर्णी, डॉ. दामोदर खडसे

No comments:

Post a Comment