Tuesday, 5 November 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 07/11/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – द्राक्ष बागेत पावसामुळे उदभवलेल्‍या समस्‍या आणि उपाययोजना
.6.45 वा.
जीवन विविधा – वैज्ञानिक दृष्टिकोन – डॉ. हमीद दाभोळकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – गवताळ रानांचं महत्‍त्व – डॉ.मंदार दातार
स.8.40 वा.
भाषण विभाग – गुरूनानक जयंती अनुषंगानं गुरूवाणी या विषयी शाहीर नामदेव वैरागर यांची प्राजक्‍ता कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – केशवसुत स्‍मृति दिना निमित्‍त रूपक – नवा शिपाई – सा.क. गोविंद मोकाशी – लेखन – मधुसुदन पतकी
स.9.30 वा.  व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.जितेंद्र अभिषेकी – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – उर्मी – सा.कर्ती – ऋचा थत्‍ते
दु.2.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.रत्‍नाकर गोखले – व्‍हायोलिन
सायं. 5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. लेखा अडके
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत – भेदिक – ब्रम्‍हदेव जाधव आणि सहकारी
सायं.6.30 ते 6.55,
रा.7.10ते  रा. .8.00,
रा.8.15 ते रा.8.42
रा.9.15½ ते रा.10.30 किंवा खेळसंपेपर्यंत
भारत आणि बांगलादेश यांच्‍या दरम्‍यान सौराष्‍ट्र क्रिकेट असोशिएशन स्‍टेडियम, राजकोट इथं खेळल्या जाणा-या दुस-या टी –20 सामन्‍याचं प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment