Tuesday, 5 November 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 08/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.50 वा.
नात निसर्गाशी –
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – दूतस्‍य कथा या मालेत दूतघटोत्‍कचा विषयी भाषण – मीना कराडकर
स.9.30  
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.कुमार गंधर्व – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कष्‍टकरी महिलांच्‍या मुलांसाठी शाळा, पाळणाघर चालवणा-या नंदाताई बराटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, पु.ल.देशपांडे जन्‍मशताब्दी वर्षाच्‍या  सांगतेनिमित्‍त रूपक – ‘’असा मी असा मी’’ ले.मंगला गोडबोले सा.क.गौरी लागू  
सायं.5.30 वा.
युववाणी – वंचित वर्गातील मुलांसाठी कार्य करणा-या समीपया संस्‍थेच्‍या कार्यविषयी बातचित  
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – सचिन काटे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी गीत – कवि – पी.भास्‍करन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, देशी गाय पालन आणि व्‍यवस्‍थापन महिलांसाठी पूरक उद्योग – डॉ.सोमनाथ माने
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – किशोरी जानोरीकर

No comments:

Post a Comment