Tuesday, 1 October 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 04/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कीडनाशक वापरल्‍यानंतर विषबाधा झाल्‍यास करावयाचे प्रथोमचार 
स.6.45 वा.
जीवन विविधा – सायबर सुरक्षा – भाषण – संजय तुंगार
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – जैविक इंधन – शाप की वरदान – श्रीधर महाजन
स.7.40 वा.
नवरात्री निमित्‍त विशेष कार्यक्रम – आजची देवी – वैष्‍णोदेवी – त्रिकुटपर्वत – जम्‍मू नवशक्‍ती दर्शन लेखन आणि निवेदन – रेखा शेटे सा. क.प्रदीप हलसीगीकर
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – उपनिषद परिचय या मालेत बृहदारण्‍यकोपनिषदाचा परिचय – डॉ.कांचन मांडे
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.मोहनकुमार दरेकर – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध –  जयेष्‍ठ लेखिका गौरी देशपांडे यांचा विंचुर्णी येथील घरी जाऊन केलेल्‍या ध्‍वनिमुद्रणावर आधारित कार्यक्रम
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – शिकणं म्‍हणे काय आणि शिकण्‍यातले वेगवेगळे घटक  – भालचंद्र गोंधळेकर यांची मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.मोहनकुमार दरेकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – युवा तबलावादक रोहन भडसावळे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - देवीची गाणी – लहानुबाई नवगीरे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – आसामी  गीत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत - कलाकार – भाग्‍यश्री भागवत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – दुधापासून तयार होणारे विविध मूल्‍यवर्धित पदार्थ महिलांसाठी पूरक उद्योग – डॉ. बाळासाहेब पाटील, फुले 09067 गुळासाठी नविन वाण – डॉ. रामदास गारकर  कचो
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी  सुगम संगीत – अभिनेत्री गात
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – सांगली  
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –

No comments:

Post a Comment