Tuesday, 1 October 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 03/10/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कीडनाशक वापरानंतरची घ्‍यावयाची काळजी
.6.45 वा.
जीवन विविधा – सायबर सुरक्षा – भाषण – संजय तुंगार
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – सपुष्‍प वनस्‍पतींमधील जैवविविधता – डॉ.प्रकाश दिवाकर
स.7.40 वा.
नवरात्री निमित्‍त विशेष कार्यक्रम – नवशक्‍ती दर्शन– लेखन आणि निवेदन – रेखा शेटे – सा.कर्ते – प्रदीप हलसगीकर
स.8.45 वा.
भाषण विभाग – ‘’ माती विरहीत गच्‍चीवरील बाग’’ टेरेस फार्मिंग या विषयी भारती ब-हाटे यांच्‍याशी प्राजक्‍ता कुलकर्णी यांनी केलेली बातचित
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – वन्‍यजीव सप्‍ताहानिमित्‍त – रूपक – वन्‍यजीवा लाभे जीवा – प्रायोजक – वनविभाग – सह.शासन ले. रविंद्र गोसावी सा.क.संगीता अरजपुरे
स.9.30 वा. व
रा.10.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – राजेंद्र कुलकर्णी – बासरीवादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ‘’कोण होता तो प्रवासी’’ कवी – ज्‍येष्‍ठ लेखक – चि.त्र्यं.खानोलकर यांच्‍या विषयी रूपक ले. विराज सवाई सा.कर्त्‍या – गौरी लागू 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – अभ्‍यास एक रंजक सफर – शालेय शिक्षण आणि अभ्‍यास – सा.क. विनायक मोरे – मुलाखत – भालचंद्र गोंधळेकर 
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.डागर बंधू - धृपदगायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा पालकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोतराजाची गाणी – लक्ष्‍मण आव्‍हाड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – मंदी आणि रोजगार
सायं.7.30 वा. 

माझे घरे माझं शेत – पावसाळी हंगामानंतर ऊस पिकाचे आढळणारे रोग आणि त्‍यापासून पिकाचे संरक्षण भरत पवार, रब्‍बी ज्‍वारी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान प्रा.रामभाऊ हंकारे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मयुर महाजन
रा.9.30 वा.
 लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – देवी गीत – संगीता राय, भोजपुरी लोकगीत – श्‍यामलाल बेगाना


No comments:

Post a Comment