Friday, 11 October 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 14/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – वनराई बंधारा
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – अनुवंशिकता आणि आरोग्‍य - डॉ. सोमनाथ सलगर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – जगातील महत्‍त्‍वाची वाळवंट - प्रा.इरावती नलावडे
स.8.40 वा.
परिक्रमा –  वेषभुषाकार चैत्राली डोंगरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पल्‍लवी पोटे – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – वैदिक  संशोधन मंडळाच्‍या संचालिका भाग्‍यलता पाटसकर यांची गौरी पत्‍की यांनी घेतेलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – हर्षद डोंगरे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – विविध पशुपक्षी आणि प्राण्‍याचे आवाज काढणारे मिमीक्री हेमंत पोटफोडे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – सतीश विठ्ठल कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी गिरीजादेवी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 33 मका पिकांवरील लष्‍करी अळींचे नियंत्रण आणि उपाय योजना – मुलाखत – सुभाष घाडगे, दुग्धोत्‍पादन वाढीसाठी वर्गीकृत वीर्याचा वापर आणि त्‍याचे फायदे सचिन जोशी
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – दिपीका कौर
रा.9.30 वा.
र.धों.कर्वे स्‍मतिदिना निमित्‍त नाटक – समाज स्‍वास्‍थ्‍य ले.प्रा. अजित दळवी
निर्मिती – अतुल पेठे सा.क. गौरी लागू

No comments:

Post a Comment