Wednesday, 9 October 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 11/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जमिन सुपीकतेसाठी – एस.आर.टी.तंत्र
स.6.45 वा.
जीवन विविधा – सायबर सुरक्षा – भाषण – संजय तुंगार पोलीस निरीक्षक, पोलीस संशोधन केंद्र
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ. अशोक इनामदार
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत कथा – केयम कृतज्ञता – विनया देव
स.9.00 वा.
जागतिक बालिका दिन – लेक माझी गुणाची – अर्चना गौरशेट्टीवार यांचं किर्तन 
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार –
स.12.00 वा.
स्‍नेहबंध –  वि.वा.शिरवाडकर लिखित ‘’ वीज म्‍हणाली धरतीला’’ या नाटकाचा दुसरा भाग – निर्मिती – भरत नाट्य म‍ंदिर – सा.क. गौरी लागू
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – अभ्‍यासाचे शत्रू – मुलाखत  विजय नवले
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – भालचंद्र देव – व्‍हायोलिन
सायं.5.30 वा.
युववाणी – उत्‍तम आरोग्‍यासाठी योग्‍य आहार – आहारतज्ञ प्रसाद ढवळे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - संगीत भजन – आनंदराव हणमंतराव गुरव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – आसामी  गीत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत - कलाकार – स्‍वराली आळवर्णी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – झेंडु लागवड – महिलांसाठी उत्‍पनाचे साधन – डॉ.सुनील जोगदंड  कचो
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी  सुगम संगीत – दीपा बेके
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – सांगली  
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत

No comments:

Post a Comment